शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य प्रशासकीय सोहळ्यात आजवर शहरी भागातील मुले-मुलीच सहभागी होत होती. आता प्रथमच ग्रामीण मुलींचे पथक संचलन करणार आहे. हे मुलींचे पथक त्यासाठी गेले चार महिने सराव करत आहे. ...
रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य प्रशासकीय सोहळ्यात आजवर शहरी भागातील मुले-मुलीच सहभागी होत होती. आता प्रथमच ग्रामीण मुलींचे पथक संचलन करणार आहे. हे मुलींचे पथक त्यासाठी गेले चार महिने सराव करत आह ...
दापोली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना गेली २० वर्ष जमिनिचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्यासाठी पालगड ते दापोली प्रांत कार्यालय दरम्यान शुक्रवारी सकाळी २० किलोमीटरची पायपीट करत पायी दिंडी काढून सरकारचा ...
बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमधील कलाकारांची निवड करणंही तितकसं सोपं नव्हतं. पण कोकणचे सुपुत्र असलेल्या कास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ही अवघड जबाबदारी अगदी सहज पार पाडली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रोहन मापुस्कर सुपुत्र आहेत. या सिनेमास ...
रत्नागिरी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. पहिल्या व दुसऱ्या टप्यातील कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ...
कोकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रुप आता पालटणार आहे. सध्या वापरात असलेल्या या गाड्यांची जागा नव्या एलएचबी (लिके होल्फमन बुश) गाड्या घेणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस या गाड्या कोकण ...
कोल्हापूर येथे पार पडलेल्या कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हानेच्या ह्यशेतकरी मित्रह्ण या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. ३५० प्रकल्पातून राज्यस ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. रत्नागिरीतील लोकांना हा चित्रपट तीन दिवस मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. ...