टंचाईकृती आराखड्यातील १४ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये खर्च करुन दुरुस्त करण्यात येणाºया २२२ पाणी पुरवठा योजनांची कामे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडे या कामांच्या निविदा प्रक्रियेसाठी मागणी करुन ...
कोकणातील ४ जिल्ह्यामध्ये ‘स्वायत्त्त महाविद्यालय म्हणून दर्जा मिळवण्याचा पहिला मान देवरुख शिक्षण प्रसारक संस्थेच्या आठल्ये - सप्रे - पित्रे कला वणिज्य अणि सायन्स महाविद्यालयाला मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत ...
हापूसच्या उत्कृष्ट चवीमुळे परदेशातील ग्राहकांनादेखील त्याची भुरळ पडली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, रशिया, आॅस्ट्रेलिया, दुबई येथे हापूसला मागणी आहे. गतवर्षीपासून युरोप, कॅनडा, रशिया येथूनही मागणी नोंदविण्यात आली आहे. ...
रत्नागिरी : हापूसच्या उत्कृष्ट चवीमुळे परदेशातील ग्राहकांनादेखील त्याची भुरळ पडली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, रशिया, आॅस्ट्रेलिया, दुबई येथे हापूसला ... ...
ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘होलियो होलियो’च्या फाका अशा वातावरणात संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे देवरूख गावातील श्री ग्रामदेवी निनावी व धनीन देवीचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. ७ वर्षानंतर ...
राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला फेब्रुवारी २०१८ मध्ये ६ कोटी ६७ लाख २५ हजाराचा तोटा सोसावा लागला होता. मात्र यावर्षी तो तोटा निम्यावर आला आहे. फेब्रुवारी १९ मध्ये ३ कोटी ७५ लाख ७५ हजाराचा तोटा झाला आहे. २ कोटी ९३ लाख ४० हजाराने तोटाम कम ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्याच प्रशिक्षणाला समर्पक कारणाशिवाय दांडी मारणाºया अधिकारी, कर्मचारी यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा ...