कोतवडे येथील वेतोशी रोडवर असणाऱ्या घारपुरे वाडी येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भिकाजी कृष्णा कांबळे यांच्यावर बंदुकीने गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याची मुदत चार दिवसांवर आली असली तरी अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाकडे बड्या नेत्यांनी पाठच फिरवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेवगळता एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा ...
जिल्ह्यातील ४३९६ दिव्यांग व्यक्तिंना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक विभाग सज्ज असून, या कामासाठी २४४ व्हीलचेअर्स आणि २० तीनचाकी सायकलचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ...
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत महिला मतदारांचे मत उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहे. ...
व्हॉट्सअॅपचा डीपी आणि स्टेटस् बदलण्याची वेगळीच ह्यक्रेझह्ण अनेकांमध्ये पाहायला मिळते. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने विविध पक्षांच्या चाहत्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपचा डीपी राजकीय पक्षांचे चिन्ह किंवा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते , विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढलीत. आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला. ...
राज्य परिवहन महामंडळाने राज्यात हायटेक बसस्थानके उभारण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, चिपळूण व लांजा ही बसस्थानके नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी चिपळूण व रत्नागिरी बसस्थानकांचे काम सुरू झाले आहे ...
शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागली आहे. वर्षभरातील दीर्घ सुट्टीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत ...
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य ...