विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा तब्बल ३० हजार मतांच्या फरकाने झालेला दारुण पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. हे शल्य कायम असतानाच आता शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनीही आ ...
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. या सर्व रुग्णांवर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. ...
आता दोन दिवसात खरेदीसाठी गर्दी होणे अपेक्षित आहे. सध्या वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेत्यांनी खरेदीवर विशेष आॅफर जाहीर केल्या आहेत. त्यामुळे चोखंदळ ग्राहक सध्या जाहिरातीचा माग काढत आहेत. ...
गुरूवारी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच शेखर निकम यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. त्यांना दर फेरीमध्ये मिळणारी आघाडी पाहून आठव्या फेरीनंतर शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण मतमोजणी कक्षातून निघून गेले. ...
शेतातून भर पावसाळ्यासारखे पाणी पुन्हा वाहू लागले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर भाताला मोड येऊन पीक वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा मेटाकुटीस झाला आहे. ...