जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हायचं सोडून नुसत्या सभांमध्ये दुसºया पक्षातल्या लोकांच्या कुटुंबात काय चाललंय, याची बोंब मारून मते कशी मिळतील? असं लोकांना गृहीत धरलं ना, म्हणूनच मतदारांनी एका आंब्याचा गोड मुरांबा केला आणि एका आंब्याचं लोणचं केलं. आता त ...
टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांच्या अफवा जाहीर करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या मनात संभ्रमावस्था पसरली आहे. मात्र अद्याप कोणत्याही तार ...
संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले ...
लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी ...
अवीट गोडी असणाºया हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाने सवड दिल्याने शेतकरी बांधवही आंबा काढण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये ...
गेले दहा दिवस गुहागर तालुक्यात पर्यटकांनी चांगलीच हजेरी लावलेली आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण अधिक असल्याने किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गुहागर समुद्र किनारी पाण्यात डुंबण्याब ...
पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे आकर्षण अधिक असते. समुद्राच्या पाण्यात डुंबण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांचीही संख्या वाढत आहे. मात्र, पर्यटक बुडण्याच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले जीवरक्षकच आत ...
उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण बालंबाल बचावला आहे. जनार् ...