जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी पळाल्याच्या घटनेला आठ दिवस होत असतानाच रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांचा वापर पोलिसाचे घरगुती काम करून घेण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल लागून दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे ...
रत्नागिरी शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा ...
विधानसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी उमेदवारीवरून विधानसभेची तिकीटबारी आतापासूनच हलू लागली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये दरवेळेप्रमाणे पुन्हा एकदा स्थानिकत्त्वाचा मुद्दा पुढे रेटण्यात आल्याने भाऊबंदकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्य ...
काही नगरसेवक, राजकीय पुढारी खोके संस्कृतीला खतपाणी घालत असल्याचा आरोप रत्नागिरी नगर परिषदेच्या शुक्रवारच्या सभेत करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणे हटावच्या चेंडूची संबंधितांकडून टोलवाटोलवी सुरूच आहे. नगराध्यक्ष व प्रशासन राजकीय दबाव झुगार ...
दत्त मंदीर महाडीक कॉलनी येथून भवानी मंडपपर्यंत आलेल्या महिला प्रवाशाचे मिटरप्रमाणे ७६ रुपये झाले असताना शंभर रुपये घेवून पसार झालेल्या रिक्षाचालकावर शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली. संशयित धनंजय बापुसो काळे (वय ५५, रा. जाधववाडी, मा ...