गेले दोन दिवस हवामानात चांगलाच गारठा आला आहे. थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये सलग दहा ते बारा दिवस सातत्य असेल तर मात्र पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे. ...
कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगि ...
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शहरात देशप्रेमी नागरिक, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक व्यापारी आणि विविध संघटनांच्या वतीने विधीरक्षक एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणखीनच चिघळला असून, जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी थेट काँग्रेस भुवन येथील कार्यालयाला टाळे ठोकल्याने वादात आणखीन भर पडली आहे. ...
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा खगोलशास्त्र विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व पुणे येथील सेंटर फॉर सिटीझन सायन्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी कंकणाकृती ग्रहणाचा अभ्यास करण्यात आला. ग्रहण पाहण्याची शेकडो शहरवासियांनी जवाहर मैदानात गर्दी केली होती ...
रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत येथील काही लोकांनी हट्टाने भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराला घड्याळ निशाणीवर उमेदवार म्हणून उभे केले आहे. मात्र, या निर्णयाशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्र ...
प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मसोहळा ख्रिश्चन बांधव दरवर्षी श्रध्देने व पारंपरिक पध्दतीने साजरा करतात. सन १८२६च्या आधीपासून रत्नागिरी बाजारपेठेतील मिलाग्रिस चर्चला इतिहास आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही प्रभू येशू ख्रिस्त जन्मसोहळा बुधवार, दि. २५ रोजी चर्च ...
यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ ...
रस्त्याच्या पलिकडे वाहणाऱ्या पऱ्यामध्ये बैल पडल्याचा संदेश सोशल मीडियावर पडताच काही तासातच प्राणीमित्रांनी त्याची सुटका केल्याचा प्रकार रत्नागिरीत सोमवारी सकाळी घडला. शहरातील जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरील रस्त्याच्या पलिकडे पडलेल्या या बैलाला प्राणीम ...