रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील श्री देव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरवच्या पालखी भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी विश्वेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
शहरातील राजीवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरवच्या पालखी भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी पार पडला. ...
कर्जाला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी जवळच्या कुवारबाव येथे सोमवारी ही घटना घडली. यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी बचावली आहे. ...
मध्य-दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम रेल्वेमधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १३ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ...
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली. ...