कोकण रेल्वे मार्गावरील नागोठणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने मुंबईहून कोकणात येणाऱ्या गाड्या तुर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात येणाºया मुंबईकरांचे हाल होणार आहेत. ...
रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारे सन २०१९-२० चे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील १० शिक्षकांची नांवे अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली़ यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील संतोष काशिराम चव्हाण या पदवीधर शिक्षकांना विश ...
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतरच झाला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि कोकण रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक यामुळे गणपती घरात आणि मुंबईकर अजून गाडीतच, अशी स्थिती झाली होती. ...
गणपती बाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयुरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५८ वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी असा सा ...
मुंबई- गोवा महामार्गावर पालीनजिक चरवेली बसस्थानकाजवळ शुक्रवारी आयशर टेम्पो व कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघे जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो चारचाकीवरून पलिकडे जाऊन उलटला. या मोटारीतील दांपत्य आश्चर्यकारकरित्या बचावले. ...