देवरुख येथील केशवसृष्टी येथे राहणाऱ्या सुज्ञा उर्फ रमा सुहास थोरात या बालिकेने एका अडीच वर्षांच्या बालकाला सांडपाण्याच्या टाकीमध्ये पडता पडता वाचविले. तिच्या या समयसुचकतेमुळे, प्रसंगावधानामुळेच त्या बाळाला मदतीचा हात मिळाला. सुज्ञा (रमा)च्या या कृत्य ...
कोरोनाबाधीत रूग्णाबाबात माहिती लपवल्याच्या कारणावरून खेडमधील डॉ. जावेद महाडिक यांच्याविरूद्ध खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कोरोना रूग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. ...
सध्या आपण जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.जर वेळ पडली तर डॉक्टर म्हणूनही जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी आहे.पण अशी वेळ येणार नाही, असाही विश्वास डॉ. प्रवीण मुंढे व्यक्त केला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरीकरांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी वीज बंद करून घराबाहेर दिवे लावले. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांनी वीज बंद करून दिवे लावले आणि आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी असल् ...