शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे तडजोड करून बांदिवडेकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली, असा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत प्रांतिककडे आपण पुराव्यासह तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. ...
लोकसभा निवडणुकीचा मुद्दा म्हणून राज्यभर गाजलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत मांडलेली भूमिकाही आता राज्यभर गाजू लागली आहे. ...
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात सांगली येथील तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्यादरम्यान घडली. यातील दोघांना ... ...
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचे काम गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने केले आहे. मात्र, या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीचा आदर करून रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जि ...
संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेला चार शिक्षक मिळाल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर ग्रामस्थांनी शाळाबंद आंदोलन मागे घेतले. गेली कित्येक महिन्यांची शिक्षकांची मागणी प्रशासनाने मान्य करुन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान उशिरा का होईना पण टाळले. याबाबत श ...
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाची जनादेश यात्रा मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सायंकाळी रत्नागिरीत येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भव्य मंडप नागपूरच्या ... ...
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूर्व नियोजनाची बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या हॉलमध्ये रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या अंगारकी चतुर्थीजवळ संबंध असणाऱ्या प्रत्येक शासकीय विभागाला या दिवशी सतर्क राहण्याचा आदेश देण् ...