दांडी येथून पारंपरिक गिलनेट प्रकारातील न्हैय मासेमारीस गेलेले महेंद्र पराडकर यांनी मत्स्य विभागास निवेदन सादर करून एलईडी मासेमारी बंद करण्याची मागणी केली आहे. पराडकर निवती दीपस्तंभाजवळील ३० वाव खोल समुद्रात मासेमारीस गेले होते. ...
चव्हाण म्हणाले की, कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोेठे फटका बसला असून, भविष्यात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. गोरगरीब जनतेला अशा परिस्थितीत मदत न मिळाल्यास मोठी अडचण न ...
लॉकडाऊनची अंमलबजावणी जनतेकडून करण्यात येत आहे़ लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही पोलीस यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे़ मात्र, शासनाला सहकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. ...
परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात. ...
रूग्ण बरे होऊन घरी जाताना रूग्णांसोबतच रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका खुश होतातच. पण निरोप द्यायला ते दारापर्यंत आले तर... त्यांनी जाता जाता पुष्पगुच्छ हातात ठेवला तर... सगळं वातावरणच बदलून जातं. आज शनिवारी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातच अ ...
सांडेलावगण-कासारी ग्रुप ग्रामपंचायत विभागातील खाडीवर कालवे काढण्यासाठी गेलेल्या चाफेरी गावच्या दोन ग्रामस्थांचा पाण्याचा अंदाज न आल्याने खाडीमध्ये ओहोटीच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडून मृत्यु झाला. त्यापैकी एका ग्रामस्थाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मृत ...
अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्याआधीच संपूर्ण चार जळून खाक झाला. संपूर्ण चाराच जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...