तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, ...
दिवाळीसाठी गोरगरिबांना स्वस्त दरात उपलब्ध करण्यात आलेली २४० क्विंटल चणाडाळ येथील शासकीय गोदामात पडून आहे. या विषयीची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना मिळताच तातडीने पुरवठा विभागाला या डाळीचे वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. ...
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा तब्बल ३० हजार मतांच्या फरकाने झालेला दारुण पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. हे शल्य कायम असतानाच आता शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनीही आ ...
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. या सर्व रुग्णांवर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. ...
आता दोन दिवसात खरेदीसाठी गर्दी होणे अपेक्षित आहे. सध्या वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेत्यांनी खरेदीवर विशेष आॅफर जाहीर केल्या आहेत. त्यामुळे चोखंदळ ग्राहक सध्या जाहिरातीचा माग काढत आहेत. ...