रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील विश्वकर्मा ट्रेडर्स या हार्डवेअरच्या दुकानाला सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. या आगीत दुकानातील संपूर्ण सामान खाक झाले आहे. ...
गेले ४४ वर्षे माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या रत्नागिरीतील मारुती कॉमन क्लबची यावर्षीची श्री गणेशाची मूर्ती अत्यंत वेगळी आणि पुराणामध्ये स्वत:चे महत्त्व जपणारी अशी आहे. ...
मुंबईहून दापोलीकडे निघालेली परळ-दापोली ही दापोली आगाराची बस चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे ५.00 वाजण्याच्या सुमारास माणगावनजीक कळमजे पुलाखाली उलटली. या अपघातात सुमारे २७ प्रवासी जखमी झाले असून दोघेजण गंभीर जखमी आहेत. ...
खेड आणि चिपळूण तालुक्यात गोवंश हत्त्येचे प्रकार घडत असतानाच गुरूवारी रात्री सावर्डे पोलिसांनी वहाळ फाटा येथे बैलांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गाडीमध्ये एकूण १७ बैल असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे ...
चिपळूण तालुक्यातील कान्हे पिंपळी येथे गोवंश हत्या प्रकरण घडल्यानंतर येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असताना गुरुवारी अचानक बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. ...
खेड तालुक्यातील लोटे व चिपळूण तालुक्यातील कामथे येथील गोवंश हत्येचा तपास सुरू असतानाच पाच दिवसातच पिंपळी येथे कापलेल्या जनावरांचे अवशेष सापडल्याने तालुक्यात पुन्हा गोवंश हत्याचा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जा ...