चिपळूण : तालुक्यातील कापरे प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत दोणवली येथे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून केली जात होती. ... ...
Crime News Police Ratnagiri-मंडणगड तालुक्यातील दाखवणं - कुंबळे मार्गावरील वेलोते गावाजवळ ५ लाख रुपये किंमतीचे २ हजार ५०० किलो वजनाचे गोवंशाचे मांस वाहून नेणाऱ्या मुंबईतील दोघांना कस्टम विभागाने पकडले आहे. हे मांस मुंबईमध्ये कुर्ल्यात घेऊन जाण्यासाठी ...
CoronaVirus Ratnagiri updates-कोविड-१९ अंतर्गत ऐच्छिक व परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणीचे शुल्क ५०० रुपये करण्यात आले आहे. हे तपासणी शुल्क पूर्वी १००० रुपये इतके होते. मात्र, ते आता निम्मे करण्यात आल्याने कोेरोना चाच ...
Fire Ratnagiri- खेड तालुक्यातील भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रसंगावधनाने ही आग वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे आंब्याची शेकडो कलमे या आग ...
Police Ratnagiri-रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या कामाची दखल फेम इंडिया मासिक-एशिया पोस्टने घेतली असून, देशातील लोकप्रिय ह्यजिल्हा पोलीस अधीक्षक २०२१ह्ण च्या वार्षिक सर्वेक्षणात ५० जणांच्या यादीत डॉ. मोहितकुमार गर्ग यांचा समावेश ...
CoronaVirus School Ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १०,८४८ इतका झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच, विद्यार्थ्यांच्या परीक्षा मात्र ऑफलाईन घेण्यावर शिक्षण विभ ...
दापोली : बेकायदेशीर एलईडी मासेमारीविराेधात कडक कायदा करण्याच्या मागणीसंदर्भात दापाेलीत मच्छीमारांचे साखळी उपाेषण सुरू आहे. या उपाेषणकर्त्यांची युवक काँग्रेसचे ... ...