लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
खेडमध्ये पाण्यासाठी आणखी एक अर्ज - Marathi News | Another application for water in Khed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमध्ये पाण्यासाठी आणखी एक अर्ज

खेड : तालुक्यातील आंबवली-भिंगारा येथे निर्माण झालेल्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केलेला असतानाच, खवटी-खालची व ... ...

डाेस शिल्लक असतानाही नागरिकांना पाठविले परत - Marathi News | Citizens were sent back even though there was a balance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :डाेस शिल्लक असतानाही नागरिकांना पाठविले परत

खेड : डाेस घेण्यासाठी आलेल्यांन डाेस शिल्लक नसल्याचे सांगून तिघांना परत पाठविण्याचा प्रकार २४ मार्चराेजी काेरेगाव प्राथमिक आराेग्य केंद्रात ... ...

जगणं समृद्ध हाेण्यासाठी वाचन गरजेचे : धीरज वाटेकर - Marathi News | Reading is necessary to make life prosperous: Dheeraj Watekar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जगणं समृद्ध हाेण्यासाठी वाचन गरजेचे : धीरज वाटेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क असगाेली : नुसतं छापलेलं वाचन म्हणजेही वाचन नव्हे. पूर्वी माणूस निसर्ग वाचायचा, आजही वाचतो. आपण हे ... ...

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘रासेयो’ विभागाचा गौरव - Marathi News | Pride of 'Raseyo' department of Gogte-Joglekar College | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘रासेयो’ विभागाचा गौरव

रत्नागिरी शहरातील गाेगटे - जाेगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या स्वयंसेवकांसाेबत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रफुल्लदत्त कुलकर्णी तसेच शिक्षक उपस्थित ... ...

कुरणे - बाैद्धवाडी रस्त्याचे भूमिपूजन - Marathi News | Bhumipujan of Kurne - Baidhwadi road | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुरणे - बाैद्धवाडी रस्त्याचे भूमिपूजन

लांजा तालुक्यातील कुरणे - बाैद्धवाडी येथील रस्त्याच्या कामाचे सरपंच संजना पड्ये यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. लाेकमत न्यूज नेटवर्क ... ...

भोस्ते येथे जंगली लाकूड नेणारा ट्रॅक्टर ताब्यात - Marathi News | A tractor carrying wild timber was seized at Bhoste | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भोस्ते येथे जंगली लाकूड नेणारा ट्रॅक्टर ताब्यात

khed-photo011 खेड तालुक्यातील भाेस्ते येथे लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली. लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : तालुक्यातील ... ...

सगळ्याचे खापर एमआयडीसीच्याच माथी - Marathi News | Khapar is on top of MIDC | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सगळ्याचे खापर एमआयडीसीच्याच माथी

दि. २० मार्च रोजी पहिली बातमी दिसली ती लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील घरडा केमिकल्स या प्रस्थापित उद्योगातील एका युनिटमध्ये ... ...

बेदखल कुळांचं बेदखल जगणं! - Marathi News | Evicted families live in exile! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बेदखल कुळांचं बेदखल जगणं!

हा प्रकार लक्षात घेऊन काँग्रेस आघाडी सरकारने २००४ मध्ये कायद्याच्या ७० (ब) कलमात पुन्हा दुरुस्ती केली. त्यानुसार पुराव्यासाठी ग्राह्य ... ...

कोकण रेल्वे मार्गावर लवकरच धावणार विजेवरील गाड्या - Marathi News | Electric trains will soon run on the Konkan railway line | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावर लवकरच धावणार विजेवरील गाड्या

Konkan Railway Ratnagiri -कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान रत्नागिरीतून दुपारी ३ वाजता सात डब्यांची रेल्व ...