शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्याला दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’; नागरिकांना सतर्कतेच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:52 IST

हवेमध्ये कमालीचा गारवा, नागरिकांना दिलासा

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार काेसळणाऱ्या पावसाचा जाेर रविवारी सकाळपासूनच कमी झाला हाेता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला हाेता. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७०.१३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जाेर ओसरला असला तरी हवामान खात्याने साेमवारी व मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे.गेल्या पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा सुरुवात केली आहे. मुसळधार काेसळणाऱ्या पावसाची दाेन दिवस संततधार सुरु हाेती. हवामान खात्याने २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, रविवारी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला हाेता. मात्र, रविवारी सकाळपासूनच मुसळधार काेसळणाऱ्या पावसाचा जाेर ओसरला हाेता. सकाळी एखादी सर काेसळल्यानंतर दुपारी पावसाचा जाेर वाढला हाेता. मात्र, काही वेळातच हा जाेर कमी झाला. सरीवर काेसळणाऱ्या पावसामुळे हवेमध्ये मात्र कमालीचा गारवा आला हाेता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला हाेता.हवामान खात्याने साेमवारी व मंगळवारी जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला असून, जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस