शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वातावरण कधी निवळणार, याकडे आता रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:26 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारी बंदरांमध्ये मच्छीमारी नौकांची मांदीयाळी होती. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. वादळी वातावरण कधी निवळते याकडे आता मच्छीमारांचे लक्ष आहे. मात्र मच्छीमारी ठप्प झाल्याने बाजारपेठांमध्ये शितगृहातील मासे विक्रीला येत आहेत. परंतु बाजारपेठेतील मच्छीची आवक खुपच कमी आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देमिरकरवाडासह अन्य बंदरांमध्येही मच्छीमार खलाशांची उडाली धावपळबाजारपेठेतील मच्छीची आवक खुपच कमी

रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छीमारी बंदरांमध्ये मच्छीमारी नौकांची मांदीयाळी होती. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

वादळी वातावरण कधी निवळते याकडे आता मच्छीमारांचे लक्ष आहे. मात्र मच्छीमारी ठप्प झाल्याने बाजारपेठांमध्ये शितगृहातील मासे विक्रीला येत आहेत. परंतु बाजारपेठेतील मच्छीची आवक खुपच कमी आहे.ओखी वादळ केरळच्या सागरी किनाऱ्यावरून प्रथम इशान्य दिशेकडे वळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीप्रमाणेच रत्नागिरीच्या किनारपट्टी भागाला बसला आहे. मात्र हे ओखी वादळ इशान्येकडे वळण्याऐेवजी वायव्येकडे वळल्याने गुजरातच्या दिशेने पुढे गेले आहे.

परंतु रत्नागिरीत या वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मंगळवारी दिवसभर रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार सरींचा पाऊस झाला. त्यामुळे रत्नागिरीच्या मिरकरवाडासह अन्य बंदरांमध्येही मच्छीमार खलाशांची धावपळ उडाली.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळRatnagiriरत्नागिरी