शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

नीलेश राणे शुद्धीत बोलत नाहीत; विनायक राऊतांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 7:09 PM

हा प्रकल्प नाणारमध्येच होईल, असे विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी केले होते. त्याला खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रत्नागिरी : माजी खासदार नीलेश राणे कधीही अभ्यास करून बोलत नाहीत आणि ते शुद्धीत बोलत नाहीत. रिफायनरी होणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, असे प्रत्युत्तर खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मावसभावाने नाणार परिसरात मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केली आहे आणि हा प्रकल्प करण्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून रिफायनरी कंपनीशी सकारात्मक बोलणी सुरू आहेत. त्यामुळे हा प्रकल्प नाणारमध्येच होईल, असे विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी केले होते. त्याला खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.देशपांडे असोत किंवा मोदी शहा असोत किंवा कोणीही भूमाफिया असोत कोणाचीही फिकीर न करता स्थानिक जनतेच्या मागणीनुसार हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवले आहे. स्थानिक जनतेच्या मतांची कदर त्यांनी केली आहे. दलालांचे पेव फुटले आहे. त्यांना हा प्रकल्प हवा आहे. पण ठाकरे आपल्या शब्दापासून दूर जाणार नाहीत. हा प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Nilesh Raneनिलेश राणे