शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन ४८ फेऱ्या सुरू

By admin | Updated: July 2, 2014 00:07 IST

रत्नागिरी विभाग : मागेल त्याला एस. टी. सेवा...

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे रत्नागिरी विभागांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी एस. टी.च्या ४८ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय ‘मागेल त्याला बस’ याप्रमाणे ज्या शाळांकडून किंवा प्रवाशांकडून शाळेसाठी बसफेरीची मागणी करण्यात येईल, त्याठिकाणी तत्काळ बसफेरी सुरू करण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी दिली.शहर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या घरापासून जास्त अंतर असेल, त्यांच्यासाठी शालेय फेरी सुरू करण्यात येते. शाळांकडून तसेच प्रवाशांकडून शाळेच्या वेळेत स्वतंत्र गाडीची मागणी करण्यात येते. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मागण्यांची दखल घेऊन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील काही शाळांसाठी येणारे विद्यार्थी अन्य प्रभागातून येतात. त्यांना बसस्थानकापासून शाळेचे अंतर लांब पडते. परिणामी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. शिवाय संबंधित विद्यार्थ्यांना रिक्षा वाहतूक तसेच मोटार वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे पास सवलत असलेली एस. टी. वाहतूक सोयीची ठरते. जिल्ह्यात पासधारक ५२ हजार विद्यार्थी असून, त्यांना स्मार्टकार्डचे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देण्यात येतो. खासगी वाहतुकीपेक्षा एस. टी. पास दर कमी असल्याने विद्यार्थ्यांचा किंबहुना पालकांचा ओढा एस. टी.कडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)