शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण: व्हिसेरा अहवाल प्राप्त, आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा 

By अरुण आडिवरेकर | Updated: August 12, 2023 19:03 IST

मृत्यूचे कारण स्पष्ट हाेण्यासाठी पाेलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा हाेती

रत्नागिरी : ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात हाेते. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट हाेण्यासाठी पाेलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा हाेती. हा अहवाल शुक्रवारी (११ ऑगस्ट) पाेलिसांना प्राप्त झाला. या अहवालानुसार तिच्या शरीरात काेणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.दापाेली येथील एका बॅंकेत कामाला असणारी नीलिमा ओमळी येथील गावी जाण्यासाठी २९ जुलै राेजी निघाली हाेती. मात्र, तिचा १ ऑगस्ट राेजी दाभाेळ खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली हाेती. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात हाेते. मात्र, पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राथमिक तपासानुसार तिचा घातपात नसल्याचे स्पष्ट केले हाेते. तपासात त्यांनी १०४ साक्षीदारही तपासल्याचे सांगितले हाेते. त्याचवेळी व्हिसेरा अहवालानुसार सर्व चित्र स्पष्ट हाेईल, असेही त्यांनी सांगितले हाेते. त्यामुळे पाेलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा हाेती. हा अहवाल तातडीने मिळावा, अशी विनंतीही पाेलिसांनी केली हाेती.हा अहवाल शुक्रवारी पाेलिसांना प्राप्त झाला असून, तिच्या शरीरात काेठेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानुसार तिच्या शरीरावर काेठेही जखमा नसल्याचे स्पष्ट झाले हाेते. त्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी