शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस?, चूक लक्षात येताच खासदार संजय राऊत मिश्किलपणे म्हणाले...

By मनोज मुळ्ये | Updated: February 17, 2023 13:46 IST

फडणवीस यांचे नाव घेताना नेहमी मुख्यमंत्री असेच तोंडात येते.

रत्नागिरी : पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरणी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेताना आधी मुख्यमंत्री म्हटले. लगेचच आपले म्हणणे सुधारुन घेताना त्यांनी नियतीच्या मनात काय आहे कुणास ठाऊस असे मिश्किलपणे सांगितले.खासदार राऊत यांनी रत्नागिरीत शुक्रवारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत तपास यंत्रणांबाबत शंका व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करताना प्रथम मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस म्हटले. मात्र लगेचच त्यात त्यांनी सुधारणा केली. फडणवीस यांचे नाव घेताना नेहमी मुख्यमंत्री असेच तोंडात येते. हे नियतीचे काय संकेत आहेत, माहिती नाही, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.हा योगायोग नाहीआंगणेवाडीच्या यात्रेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणीही आडवे आले तरी रिफायनरी होणार आणि दुसऱ्याच दिवशी वारिशेची हत्या होते, हा योगायोग नाही. त्यामुळे वारिशे यांच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपये द्यावेत, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री