शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गुण कमी पडल्याने आई ओरडली, मुलाने आयुष्यच संपवले; रत्नागिरीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:27 IST

रत्नागिरी : दहावीच्या घटक चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्याने आई ओरडल्याच्या रागातून एका १५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या ...

रत्नागिरी : दहावीच्या घटक चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्याने आई ओरडल्याच्या रागातून एका १५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रेहान असलम कापडे (रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडली.याबाबत त्याचा मामा अश्रफ अली ईसाक पागारकर (वय ६५, रा. एमजी रोड, भाजी मार्केट, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांची बहीण नसरीन अस्लम कापडे यांचा मुलगा रेहान हा शहरातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत शिकत होता.त्याला घटक चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याची आई त्याला ओरडली होती. आई ओरडल्याने त्याने रागाच्या भरात खाेलीतील पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.