शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजन साळवी यांचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत, साळवींना प्रलोभन दाखविण्यात आल्याची होती चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 13:23 IST

आमदार राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी : शिवसेनेचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासाेबत गेल्याने अन्य काेण काेण आमदार त्यांच्यासाेबत जाणार याची चर्चा सुरु आहे. आमदारांच्या जाण्याबाबत चर्चा सुरु असतानाच राजापूरचे आमदार राजन साळवी मतदार संघात दाखल झाले आहेत. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेड येथील कशेडी घाटात त्यांचे रात्री युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे पक्षातील काही आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासाेबत गेले आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी यांना एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल हाेण्यासाठी प्रलाेभन दाखविण्यात आल्याची जाेरदार चर्चा गुरुवारी दिवसभर साेशल मीडियावर सुरु हाेती. मात्र, आमदार राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.पक्षाच्या आदेशानुसार मोठे बंधू दीपक साळवी यांच्यासह ते गुरुवारी मुंबईतून आपल्या मतदारसंघाकडे निघाले. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर खेड तालुक्यातील कशेडी घाटात खेड युवासेनेतर्फे रात्री २ वाजता जोरदार फटाके वाजून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांचे प्रेम ही दिसले. यावेळी खेड युवासेना पदाधिकारी प्रसाद पाटणे, दर्शन महाजन, चेतन वारणकर, राकेश सागवेकर, अमित पाटणे, साहिल चिखले, मधुर चिखले, ओंकार चाळके उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाRajan Salviराजन साळवीUddhav Thackerayउद्धव ठाकरे