शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री उदय सामंत यांनी केली चौफेर फटकेबाजी, मळ्यामध्ये मुलांसोबत लुटला क्रिकेटचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:49 IST

मुलांशी संवाद साधून खेळाबाबत चर्चा केली

रत्नागिरी : मळ्यांमध्ये क्रिकेट खेळताना मुलांना पाहताच राज्याचे उद्याेग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनाही क्रिकेट खेळण्याचा माेह आवरला नाही. आपली गाडी थांबवून ते थेट मैदानात उतरले आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. राजकारणात चाैफेर फटकेबाजी करणाऱ्या मंत्री सामंत यांनी काेळंबे (ता. रत्नागिरी) येथील मैदानात चाैकार, षटकार लगावले.मंत्री सामंत रविवारी रत्नागिरी दाैऱ्यावर हाेते. तालुक्यातील काेळंबे भागात दाैरा करत असतानाच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मळ्यामध्ये गावातील मुले क्रिकेट खेळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि सारे प्राेटाेकाॅल बाजूला ठेवून, आपल्या व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. गावातील खेळाडूंसोबत क्रिकेट खेळताना त्यांनी फलंदाजी करताना जाेरदार फटकेबाजी केली. त्यांच्या फलंदाजीमुळे ग्रामस्थांनी विशेष आनंद व्यक्त केला. ग्रामस्थांनी त्यांच्यासाेबत फाेटाे काढून हा क्षण कॅमेऱ्यामध्ये साठवून ठेवला.मुलांशी संवादमंत्री सामंत यांनी मुलांशी संवाद साधून खेळाबाबत चर्चा केली. त्यांनी मुलांना नियमित खेळण्यासाठी आणि त्यामधून आत्मविश्वास व संघ भावना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले. खेळामुळे केवळ शरीरस्वास्थ्यच नाही, तर मानसिक आरोग्यही चांगले राहते, असे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत