कापरे आराेग्य केंद्राला विविध साहित्यासह औषधी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST2021-05-16T04:30:30+5:302021-05-16T04:30:30+5:30

अडरे : चिपळूण तालुक्यातील कापरे आरोग्य केंद्राला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चिपळूण यांच्यावतीने मदतीचा हात देत ...

Medicinal gift with various materials to Kapare Health Center | कापरे आराेग्य केंद्राला विविध साहित्यासह औषधी भेट

कापरे आराेग्य केंद्राला विविध साहित्यासह औषधी भेट

अडरे : चिपळूण तालुक्यातील कापरे आरोग्य केंद्राला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चिपळूण यांच्यावतीने मदतीचा हात देत काही साहित्य व औषधी भेट दिली.

कोरोना महामारीत कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका व आशा स्वयंसेविका चांगली कामगिरी बजावत आहेत. त्यांच्या आरोग्याविषयी काळजी घेत तसेच आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सामाजिक बांधिलकीतून हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर, मास्क, औषधे यांचे वाटप केले़

Web Title: Medicinal gift with various materials to Kapare Health Center