शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

विद्युत पोलवर काम करताना विजेचा धक्का लागून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू, राजापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:41 IST

भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ

राजापूर : शहर बाजारपेठेत विद्युत पोलवर काम करताना विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या संतोष रामचंद्र वरक (वय-28, रा. नाणार, मयेकर मांगर) या महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आज, मंगळवारी ही दुदैवी घटना घडली.संतोष हा सकाळी शहर बाजारपेठेत विद्युत पोलवर काम करीत असताना विजेचा धक्का बसून खाली कोसळला. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी राजापूर ग्रामिण रूग्णालयात धाव घेतली. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरणelectricityवीजDeathमृत्यू