शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
5
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
6
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
7
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
8
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
9
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
10
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
11
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
12
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
13
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
14
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
15
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
16
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
17
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
18
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
19
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
20
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

Ratnagiri News: मनसे कार्यकर्त्यांनी एलआयसी कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण, दहाजणांवर गुन्हा

By अरुण आडिवरेकर | Updated: February 4, 2023 19:02 IST

मारहाणीत एलआयसी कर्मचारी जखमी

चिपळूण : शहरातील एलआयसी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. यात हा कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.विष्णू शिंदे (वय ४२, खेंड,चिपळूण), गुरुप्रसाद आदिनाथ पाटील (२८, पानगल्ली, चिपळूण), श्रावणी सतीश चिपळूणकर (३५), शहजीन मुन्वर हुजरे (३५), स्मिता रेडीज (३५,) राजेंद गोंजारे (३७), स्वप्नील घारे (३८, सर्व चिपळूण) यासह अन्य तिघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबतची फिर्याद संतोष सीताराम चव्हाण (५३, बुरुमतळी, चिपळूण) यांनी दिली आहे. संतोष चव्हाण हे शहरातील एलआयसी कार्यालयामध्ये उच्च श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयात असताना दहाजण बेकायदेशीर जमाव जमवून त्यांच्या कार्यालयामध्ये शिरले. यावेळी चव्हाण यांना जाब विचारत त्यांनी कार्यालयातच मारहाण केली. या मारहाणीत चव्हाण यांच्या तोंडासह हातावर जखम झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMNSमनसेLIC - Life Insurance CorporationएलआयसीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस