शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उपासमारीने बिबट्याचा मृत्यू, रानवीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 16:15 IST

तीन ते चार दिवस कोणतेही भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने तडफडणाऱ्या ४ ते ५ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील रानवी येथे घडली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला पशुवैद्यकीय अधिकाºयांकडे नेले. मात्र, त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.

ठळक मुद्देउपासमारीने बिबट्याचा मृत्यू, रानवीतील घटना घरातील खोपटीखाली होता बिबट्या

गुहागर : तीन ते चार दिवस कोणतेही भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने तडफडणाऱ्या ४ ते ५ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील रानवी येथे घडली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेले. मात्र, त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.गुहागर तालुक्यातील रानवी येथील प्रमिला रमेश बारगोडे यांच्या घराशेजारी असलेल्या फाट्याच्या खोपटीखाली हा बिबट्या सापडला. उपासमारीने तडफडणाऱ्या बिबट्याचा सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ओरडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून त्यांनी घराच्या बाहेर येऊन आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी बिबट्या नजरेस पडला.

रमेश बारगोडे यांनी रानवीचे पोलीसपाटील यांना याबाबत माहिती दिली. पोलीसपाटलांनी गुहागर पोलिसांना फोन करून बिबट्या सापडल्याचे कळवले. त्यानंतर वन विभागाचे वनरक्षक आर. पी. बंबर्गेकर यांना कळवले. वनरक्षक आर. पी. बंबर्गेकर, सूरज तेली, रामदास खोत, चिपळूणचे वनपाल तटकी रानवी येथे आले.

रानवी येथे फाट्याच्या खोपटीखाली बिबट्याची तडफड व घरघर सुरू होती. बिबट्याला पिंंजऱ्यातून नेण्यासाठी चिपळूण येथून वन विभागाचे वाहन मागवण्यात आले. परंतु त्याला उशीर होईल म्हणून येथीलच खासगी वाहनातून त्यांनी चिपळूण येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेले.

वाहनात भरतानाच बिबट्याची हालचाल पूर्णपणे मंदावली होती. यामुळे चिपळूणला नेईपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी बिबट्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभागleopardबिबट्या