शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

रत्नागिरी : फासकीतून सुटलेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 2:06 PM

पाच ग्रामस्थांना जखमी करून पळालेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच आहे. वन खात्याचे १५ कर्मचारी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत ही शोध मोहीम राबवत आहेत. आता मुंबईच्या मदत पथकाची वन खात्याला प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देबिबट्याचा शोध अजून सुरूचमुंबईहून रत्नागिरीला येणार पथक

शिरगाव (चिपळूण) : पाच ग्रामस्थांना जखमी करून पळालेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच आहे. वन खात्याचे १५ कर्मचारी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत ही शोध मोहीम राबवत आहेत. आता मुंबईच्या मदत पथकाची वन खात्याला प्रतीक्षा आहे.गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या कुंपणानजीक मंगळवारी एक बिबट्या फासकीत अडकला. त्याला सोडवण्यासाठी वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ पुढे झाले. त्याचवेळी बिबट्या फासकीतून सुटला.

एका वन अधिकाऱ्यासह पाच ग्रामस्थांना जखमी करून तो बिबट्या जंगलमय भागात पळून गेला. तेव्हापासून वन खात्याचे १५ कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत.

बिबट्या जखमी असल्याने तो लवकर हातात येण्याची अपेक्षा केली जात आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आता रत्नागिरी वन खात्याने मुंबईकडे मदतीची मागणी केली आह. लवकरच एक पथक मुंबईहून रत्नागिरीला येणार आहे.

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरी