लांजात ४५जण पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:00+5:302021-06-18T04:23:00+5:30

लांजा : तालुक्यात गुरुवारी ४५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर एकाचा काेराेनाने मृत्यू झाला. तालुक्यात एकूण २,९३० कोरोनाची रुग्णसंख्या ...

In Lanza, 45 people tested positive | लांजात ४५जण पाॅझिटिव्ह

लांजात ४५जण पाॅझिटिव्ह

लांजा : तालुक्यात गुरुवारी ४५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर एकाचा काेराेनाने मृत्यू झाला. तालुक्यात एकूण २,९३० कोरोनाची रुग्णसंख्या झाली आहे. त्यामधून २,१८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात ६३९ कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत १०९ कोरोना रुग्णांचे बळी गेले आहेत.

अँटिजन चाचणीत १२ जण तर कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामधून आरटीपीसीआर अहवालात ३३ जणांचे असे एकूण ४५ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. व्हेळ सडेवाडी १, निवसर ४, प्रभानवल्ली १, पडवण ८, खोरनिनको १, विवली १, कुवे बौद्धवाडी २, सालपे पोवारवाडी २, लांजा एस.टी. डेपो १, खावडी कोतवडेकरवाडी १, लांजा कुरुपवाडी ५, लांजा सारस्वत वसाहत १, वेरळ गावडेवाडी १, देवधे बौद्धवाडी १, लांजा कोत्रेवाडी १, वनगुळे वरचीवाडी १, लांजा गणेशवसाहत ३, लांजा कुंभारवाडी १, तळवडे मालदारवाडी १, लांजा भटवाडी २, भांबेड २, लांजा नाईकवाडी १, साटवली मुस्लिमवाडी २, वेरवली डाफळेवाडी १ यांचा समावेश आहे.

Web Title: In Lanza, 45 people tested positive