शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रुळावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ३ तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 01:09 IST

खेड रेल्वे स्थानकाजवळील सुकीवली गावाजवळ  रेल्वे ट्रॅकवर भला मोठा दगड आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक तीन तास ठप्प झाली.

रत्नागिरी - खेड रेल्वे स्थानकाजवळील सुकीवली गावाजवळ  रेल्वे ट्रॅकवर भला मोठा दगड आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक तीन तास ठप्प झाली. स्थानिक ग्रामस्थ, चिपळूण आणि  रत्नागिरी येथून मदत मिळाल्यानंतर ट्रॅकवरचे दगड फोडून बाजूला करण्यात आले व कोकण रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच रेल्वेला ब्रेक लागला.

खेड रेल्वे स्थानकादरम्यान सुकीवली गावानजीक मोठे दरड शनिवारी रात्री 9:30 वाजता रेल्वे ट्रॅकवर आले होते. ही गोष्ट गस्ती घालणाऱ्या  ट्रॅकमॅनच्या लक्षात आली व त्याने प्रसंगावधान दाखवले व याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्या दरम्यान मुंबईहून रत्नागिरीकडे येणारी दादर – रत्नागिरी पॅसेंजर पडलेल्या दगडांपासून काही अंतरावर थांबवण्यात आली..तीन तास या ठिकाणी पॅसेंजर थांबण्यात आली. ट्रॅकवरचा दगड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे मात्र यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले आहे.यावेळी सुकीवली येथील स्थानिक ग्रामस्थ दादू कदम, रुपेश कदम, रुषिकेश कदम, राकेश शिंदे प्रसाद गांधी, अक्षय भोसले, सुरज भोसले रुपेश सावंत निलेश शिंदे यांनी दगड दूर करण्यास  मदत केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे