शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiya: वादग्रस्त 'साई रिसॉर्ट' पाडण्याचे आदेश, किरीट सोमय्या मुरुडकडे रवाना, रिसॉर्ट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 13:06 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचे कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर हे साई रिसॉर्ट बांधण्यात आले आहे.

शिवाजी गोरेदापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त 'साई रिसॉर्ट' वर प्रतिकात्मक हातोडा मारण्यासाठी भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या मुरुड येथे दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रिसॉर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.राज्यात सत्तांत्तर होताच साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिल्यानंतर हालचालीला वेग आला आहे. आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक पाडूया अशा प्रकारचे सूचक वक्तव्य करत किरीट सोमय्या मुंबईतून निघाले आहेत. अवघ्या काही तासातच ते मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावरती दाखल होतील. मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.दरम्यान या रिसॉर्ट मधील साहित्याची हलवा हलव केल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचे कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर हे साई रिसॉर्ट बांधण्यात आले आहे. ते पाडण्याचे आदेश दिल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या मुरुड येथे आढावा घेण्यासाठी दाखल होत आहेत. सोमय्या यांच्या भूमिकेकडे सर्वांचे  लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीAnil Parabअनिल परबKirit Somaiyaकिरीट सोमय्या