शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून मुलीचे अपहरण, रत्नागिरीतील भाट्ये येथील धक्कादायक घटना 

By अरुण आडिवरेकर | Updated: June 3, 2023 16:53 IST

रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात एका संशयितावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये येथे घराचा लाकडी दरवाजा तोडून घरात घुसून फिर्यादीच्या बहिणीचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना बुधवार, ३१ मे रोजी दुपारी दीड ते दाेन वाजण्याच्या सुमाराला घडली आहे. याबाबत रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुफियान सलीम शेख (२४, रा. भाट्ये - मुरकरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी दुपारी सुफियानने फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा ताेडून जबरदस्तीने घरात प्रवेश केला. यावेळी घरात फिर्यादी यांची आजी हाेती. घरातील लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने सुफियान याने घराचा लाकडी दरवाजा तोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर फिर्यादी यांच्या आजी समोरच फिर्यादीच्या बहिणीचे जबरदस्तीने अपहरण करून घेऊन गेला. याप्रकरणी १ जून राेजी फिर्याद दाखल करण्यात आली असून, शहर पोलिसांनी सुफियान विरोधात भारतीय दंड विधान कलम ३६५,४४७,४४८,४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस