शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत खल्वायन प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 5:57 PM

५९ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरीने बाजी मारली आहे. खल्वायनने सादर केलेल्या संगीत ताजमहाल नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाले. तसेच आश्रय सेवा संस्थेने रत्नागिरी या संस्थेच्या संगीत जय जय गोरी शंकर या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.

ठळक मुद्देराज्य संगीत नाट्य स्पर्धेत खल्वायन प्रथमआश्रय संस्था ठरली तृतीय, रत्नागिरीची बाजी

रत्नागिरी : ५९ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरीने बाजी मारली आहे. खल्वायनने सादर केलेल्या संगीत ताजमहाल नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाले. तसेच आश्रय सेवा संस्थेने रत्नागिरी या संस्थेच्या संगीत जय जय गोरी शंकर या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.स्पर्धेत अमृत नाट्यभारती, मुंबई संस्थेने सादर केलेल्या ह्यसंगीत स्वयंवर या नाटकास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. वैयक्तिक बक्षिसांमध्ये दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मनोहर जोशी (संगीत ताजमहाल) द्वितीय पारितोषिक नितीन जोशी (संगीत जय जय गोरी शंकर) नेपथ्याचे प्रथम पारितोषिक सुरेंद्र वानखेडे (भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष),

द्वितीय पारितोषिक सिध्देश नेवसे (आपुलाचि वाद आपणासि), नाटयलेखनाचे प्रथम पारितोषिक डॉ.विद्याधर ओक (संगीत ताजमहाल) द्वितीय पारितोषिक महादेव हरमलकर (म्हणे सोहिरा), संगीत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक डॉ.विद्याधर ओक (नाटक-संगीत ताजमहाल), द्वितीय पारितोषिक मयुरेश कस्त (नाटक-म्हणे सोहिरा)संगीतसाथ आॅर्गनमध्ये प्रथम क्रमांक वरद सोहनी (संगीत कट्यार काळजात घुसली) द्वितीय क्रमांक मधुसुदन लेले (संगीत ताजमहाल), तबला प्रथम क्रमांक हेरंब जोगळेकर (संगीत ताजमहाल), द्वितीय क्रमांक प्रथमेश शहाणे (नाटक-संगीत जय जय गोरी शंकर), संगीत गायन रौप्यपदक दत्तगुरू केळकर (तुका आकाशा एवढा), अजिंक्य पोंक्षे (संगीत ताजमहाल), संपदा माने (संगीत स्वयंवर), गायत्री कुलकर्णी (संगीत मानापमान) यांना तर उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक गुरूप्रसाद आचार्य (संगीत कट्यार काळजात घुसली), वामन जोग (संगीत ताजमहाल) सिध्दी बोंद्रे (संगीत मानापमान), निवेदिता चंद्र्रोजी (संगीत भावतोचि देव) यांना जाहीर झाले आहे.गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रांसाठी शारदा शेटकर (म्हणे सोहिरा), स्मिता करंदीकर (संगीत ताजमहाल), संचिता जोशी (सं. जय जय गौरीशंकर), गोरी जोशी (संगीत कट्यार काळजात घुसली), जान्हवी खडपकर (सं. संशय कल्लोळ), वरद केळकर (संगीत ताजमहाल), स्वानंद भुसारी (कट्यार काळजात घुसली), विशारद गुरव (कट्यार काळजात घुसली), ओंकार प्रभुघारे (संगीत स्वयंवर), दशरथ नाईक (म्हणे सोहिरा) यांना जाहीर झाली आहेत.

अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी प्राची सहस्त्रबुध्दे (संगीत स्वयंवर), सांची तेलंग (संगीत भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष), मिताली मातोंडकर (तुका आकाशा एवढा), सुचित्रा गिरधर (आपुलाचि वाद आपणासि), श्रृतिका कदम (संगीत जय जय गौरीशंकर), अभय मुळ्ये (सं. जय जय गोरीशंकर), गिरिश जोशी (सं. जय जय गौरीशंकर), विजय जोशी (संगीत ताजमहाल), सुनील जोशी (संगीत स्वयंवर), श्रेयस अतकर (संगीत भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष) यांची निवड करण्यात आली आहे.इचलकरंजी येथे झालेल्या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून बकुळ पंडित, योजना शिवानंद, मुकुंद मराठे, प्रदीप ओक आणि सुधीर ठाकूर यांनी काम पाहिले. सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :musicसंगीतRatnagiriरत्नागिरी