शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: सावर्डेत घरावर कलंडला कंटेनर, सुदैवाने दुर्घटना टळली

By संदीप बांद्रे | Updated: July 12, 2023 17:53 IST

चौपदरीकरणामुळे महामार्ग जुन्या वस्तीला लागून जातो. त्यामुळे रस्त्यालगतच्या घरांना धोका

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील वहाळ फाटा येथे रस्त्यालगतच्या घरावर कंटेनर कलंडल्याची घटना आज, बुधवारी सकाळी घडली. या घटनेत घराचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झालेली नाही.वहाळ फाटा येथील रहिवासी शशिकांत आत्माराम वारे यांचे घर महमार्गालगतचे आहे. घरासमोर भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहने सर्व्हिस रोडने ये जा करतात. बुधवारी चिपळूणकडून रत्नागिरीकडे निघालेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर रस्त्याकडेला येऊन नजीकच्या घरावर कलंडला. यात घराची कौले व भिंतीचे नुकसान झाले. घटनेची सावर्डे पोलिसांना माहिती देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.चौपदरीकरणामुळे महामार्ग जुन्या वस्तीला लागून जातो. त्यातून रस्त्यालगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा घरांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातhighwayमहामार्ग