शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जयगडचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांची बदली, राकेश जंगम खून प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:51 IST

रत्नागिरी : राकेश जंगम बेपत्ता आणि खून प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका जयगडचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्यावर ठेवण्यात ...

रत्नागिरी : राकेश जंगम बेपत्ता आणि खून प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका जयगडचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकाराची पाेलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली असून, कुलदीप पाटील यांची तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, असा शब्द दिला होता. त्यानंतर त्यांनी कुलदीप पाटील यांची बदली केली आहे. तसेच या संपूर्ण तपासाची जबाबदारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे दिली आहे.तपासातून उघडकीस आले की, ६ जून २०२४ रोजी राकेश जंगम याचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबा घाटात टाकण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी दुर्वास पाटील याने चौकशीत कबुली दिली. त्याच्यासोबत विश्वास पवार व नीलेश भिंगार्डे यांचीही नावे समोर आली. राकेश जंगम हा दुर्वास पाटीलच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. २१ जून २०२४ रोजी राकेशच्या आईने जयगड पोलिस स्थानकात ताे बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली होती.संपूर्ण वर्षभर शोधमोहीम राबवूनही जयगड पोलिसांना राकेशचा शाेध घेता आला नाही. त्याचदरम्यान मिरजोळे येथील भक्ती मयेकर खून प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि त्यातूनच राकेशच्या खुनाचा धागा मिळाला. या विलंबामुळे जयगड पोलिस स्थानकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक बगाटे यांनी कुलदीप पाटील यांची बदली केली.