शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

..तर गुन्हा दाखल करणार, मंत्री उदय सामंतांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:04 IST

कर्ज भरायलाच हवे, पण

रत्नागिरी : तळागाळातील गरजू लोकांना कर्ज देणा या मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी चुकीच्या पद्धतीने लोकांना छळले जात आहे. सायंकाळी ६ नंतर कोणी कर्ज वसुलीसाठी गेले तर त्यांचयावर लगेचच गुन्हा दाखल करण्याची सूचना आपण दिली आहे, असे पालकमंत्रीउदय सामंत यांनी सांगितले.मंगळवारी मंत्री सामंत यांनी वरिष्ठ अधिका यांची एक बैठक घेतली. यात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. लोकांना छळणा या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मंत्री सामंत यांनी यावेळी दिल्या आहेत.कर्ज भरायलाच हवे, पणमायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज फेडायलाच हवे. मात्र सकाळी ९ ते सायंकाळी ६ हीच वसुलीची वेळ आहे. त्यानंतर वसुलीला जाणा यांवर तसेच मंजुरीपेक्षा जादा व्याजदर आकारणा या कंपन्यांवर तत्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे. अनेक महिलांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ॲपेक्स कार्यकारिणी ३ एप्रिल रोजी याबाबत बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.सात जण तडीपार होणारजिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीचे प्रकार वाढत आहेत. त्याची आपण गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याविषयी कडक कारवाईचे आदेश आपण दिले आहेत. अंमली पदार्थ विक्रीत सातत्याने पुढे असलेल्या जिल्ह्यातील सातजणांच्या तडीपारीचे प्रस्ताव पोलिसांनी तयार केले आहेत. त्यांच्या तडीपारीचे आदेश लवकर द्यावेत, अशी सूचना आपण केली आहे. त्यामुळे इतरांना चाप बसेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीministerमंत्रीUday Samantउदय सामंत