शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने घेतला गळफास, रत्नागिरीतील नातुंडे मावळंगे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:44 IST

वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडल्याने कुटुंबाला बसला धक्का 

पावस : पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी रत्नागिरी तालुक्यातील पावस नजीकच्या नातुंडे मावळंगे येथे घडला. दत्ता मारुती पाटील असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशीच हा दुर्दैवी प्रकार घडल्याने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.दत्ता पाटील यांच्या वडिलांचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यासाठी सारी भरणी करता सर्वजण मुंबईहून गावी आले होते. मात्र बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दत्ता पाटील दारू पिऊन घरी आले. त्यामुळे त्यांचा पत्नीशी वाद झाला. वाद घालता घालता त्यांनी पत्नीला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यामुळे त्यांची आई शारदा पाटील मध्ये पडल्या. वाद वाढू नये, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला दत्ता यांना घराबाहेर अंगणात पाठवले.या प्रकारानंतर दत्ता पाटील यांनी अचानक घराचा दरवाजा बाहेरून कडी लावून बंद केला आणि अंगणाच्या लोखंडी बारला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. मारुती पाटील यांच्या मृत्यूचा शाेक थांबण्याआधीच दत्ता यांचेही प्राण गेल्यामुळे पाटील कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Man Commits Suicide After Argument With Wife

Web Summary : Following a dispute with his wife after drinking, Datta Patil of Ratnagiri hanged himself at his home. The incident occurred shortly after his father's death, plunging the family into further grief. Police have registered a case of accidental death.