शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

दापोलीत पायी दिंडीतून धरणग्रस्तांकडून सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 5:36 PM

दापोली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना गेली २० वर्ष जमिनिचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्यासाठी पालगड ते दापोली प्रांत कार्यालय दरम्यान शुक्रवारी सकाळी २० किलोमीटरची पायपीट करत पायी दिंडी काढून सरकारचा निषेध केला.

ठळक मुद्देदापोलीत पायी दिंडीतून धरणग्रस्तांकडून सरकारचा निषेधपालगड ते दापोली प्रांत कार्यालय दरम्यान २० किलोमीटरची पायपीट

दापोली : तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना गेली २० वर्ष जमिनिचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्यासाठी पालगड ते दापोली प्रांत कार्यालय दरम्यान शुक्रवारी सकाळी २० किलोमीटरची  पायपीट करत पायी दिंडी काढून सरकारचा निषेध केला.तालुक्यातील शिरसाडी, जामगे, गावातील वंचित धरणग्रस्त शेतकऱ्यांची पायी दिंडी निघाली होती. या दिंडीत मोठ्या प्रमाणात धरणग्रस्त महिला व पुरुष शेतकरी सहभागी झाले होते. धरणग्रस्त कुटुंबाला जमिनीचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी धरणग्रस्त कुटुंबियांनी पूज्य साने गुरुजी यांचे पुतळ्याला हार अर्पण करून पालगड ते दापोली २० किलोमीटर पायी दिंडी काढली.शिरसाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संजय कदम यानी पाठिंबा दिला आहे. दापोली पंचायत समिती सभापती राजेश गुजर हेदेखील पायी दिंडीत सहभागी झाले होते.

टॅग्स :Dapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतRatnagiriरत्नागिरी