शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हेदवीतील वृद्धाला ऑनलाइन ९३ हजाराला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:00 IST

गुहागर : कुरिअर करण्याच्या नावाखाली हेदवी (ता. गुहागर) येथील वृद्धाला ९२ हजार ९९९ रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला ...

गुहागर : कुरिअर करण्याच्या नावाखाली हेदवी (ता. गुहागर) येथील वृद्धाला ९२ हजार ९९९ रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. केसरी विश्वनाथ नागवेकर असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव असून, हा प्रकार ९ एप्रिल राेजी घडला.या फसवणुकीबाबत केसरी विश्वनाथ नागवेकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. विश्वनाथ नागवेकर यांच्या पत्नीने ९ एप्रिल राेजी रात्री ८ वाजता गुगलवर सर्च करुन कुरिअर कंपनीचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावर त्यांनी फाेन करुन कुरिअरबाबत माहिती विचारली. त्यानंतर फोनवरील अज्ञात व्यक्तीने कुरियर करण्यासाठी नाेंदणी करण्यासाठी दोन रुपये पाठवा, असे सांगून त्यासाठी लिंक पाठवली. ही लिंक पत्नीने पती विश्वनाथ नागवेकर यांना पाठवली.नागवेकर यांनी पाठविलेल्या लिंकवर नाव, खाते क्रमांक आणि युपीआय पिन अशी माहिती भरली. त्यानंतर बँकेच्या खात्याला नाेंद असलेल्या मोबाईलवर ओटीपी आला. त्यांनी तो अज्ञात व्यक्तीला सांगितला. त्यानंतर थोड्यावेळाने नागवेकर यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून प्रथम ४९,९९९ आणि त्यानंतर लगेचच पुन्हा ४४ हजार असे एकूण ९२,९९९ रुपये खात्यातून गेले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी फिर्याद नाेंदवली. अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनfraudधोकेबाजी