शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: दापोलीत झटापटीत मित्राचा खून, दारुच्या नशेत घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:11 IST

दापोली : किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दापाेली तालुक्यातील काेळथरे माेहल्ला येथे शनिवारी सकाळी ...

दापोली : किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दापाेली तालुक्यातील काेळथरे माेहल्ला येथे शनिवारी सकाळी घडली. विशाल शशिकांत मयेकर (३९, रा.पंचनदी निमुर्डेवाडी, दापाेली) यांचा मृत्यू झाला असून, पाेलिसांनी शशिभूषण शांताराम सनसुळकर (४७, रा.काेळथरे, दापाेली) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. या खुनाचे खरे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.या खूनप्रकरणी रिक्षा चालक अमित शशिकांत मयेकर (४२) यांनी फिर्याद दिली आहे. विशाल शशिकांत मयेकर हे त्यांचा मित्र शशिभूषण शांताराम सनसुळकर व मनोज प्रभाकर आरेकर यांच्यासोबत मोलमजुरी करण्याचे काम करीत होता. ते अनेकदा मित्रांसोबत दारू पिण्यासही बसत असत. त्यावेळी शशिभूषण सनकुळकर हा कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून होत असलेल्या वादातूनच दारूच्या नशेत एकमेकांना धक्काबुक्की करून मारहाण करीत.विशाल मयेकर व शशिभूषण सनकुळकर हे दोघे शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान कोळथरे मोहल्ला येथे गेले होते. यावेळी अज्ञात कारणावरून दाेघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत शशिभूषण याने विशाल मयेकर यांना कोणत्यातरी अवजड वस्तूने किंवा हत्याराने मारले. हा वार वर्मी लागल्याने त्यामध्ये माेठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन विशाल मयेकर यांचा मृत्यू झाला.या खूनप्रकरणी दाभाेळ पाेलिस स्थानकात शशिकांत सनकुळक याच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पाेलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही. दरम्यान, हा खून नेमक्या काेणत्या कारणातून झाला, याचा शाेध दाभाेळ पाेलिस घेत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस