शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत उद्धवसेनेला धक्का, माजी नगरसेवक शिंदेसेनेत 

By मनोज मुळ्ये | Updated: July 6, 2024 19:08 IST

पालकमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी केले स्वागत

रत्नागिरी : शहरातील उद्धवसेनेचे माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर, माजी नगरसेविका मीरा पिलणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उद्धवसेनेतून शिंदे सेनेत प्रवेश केला. राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व किरण यांनी त्यांचे स्वागत केले.पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळावी, त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा करतानाच आपल्या प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी ते हातभार लावतील, असा विश्वास यावेळी प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केला.राकेश उर्फ बाबा नागवेकर, मीरा पिलणकर, नितीन सुर्वे, मंदार जोशी, विक्रांत पिलनकर, मोरेश्वर मोरे, राहुल पिलनकर, महेश मोरे, शेखर भोगले, पंकज पिलनकर आदीनी यावेळी उद्धवसेनेत प्रवेश केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत