शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाच प्रशिक्षणार्थी परिचारिका झाल्या कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 18:53 IST

येथील नर्सिंग वसतिगृहामध्ये असलेल्या नऊ प्रशिक्षित परिचारिका कोरोनाबाधित झाल्या होत्या. या घटनेने नर्सिंग वसतिगृहामधील इतर प्रशिक्षणार्थी परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वसतिगृह आणि परिसराला कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते.

ठळक मुद्दे - जिल्हा शासकीय रूग्णालयाने केले स्वागत उर्वरित चार जणीहीही आता कोरोनामुक्त झाल्या असून, त्यांनाही लवकरच सोडण्यात येणार आहे.

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या पाच प्रशिक्षणार्थी परिचारिका कोरोनामुक्त झाल्याने त्यांना बुधवारी रूग्णालयातून सोडण्यात आले. उर्वरित चार परिचारिकांही कोरोनामुक्त झाल्या असून, त्यांना येत्या ३-४ दिवसांत रुग्णालयातून सोडण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.येथील नर्सिंग वसतिगृहामध्ये असलेल्या नऊ प्रशिक्षित परिचारिका कोरोनाबाधित झाल्या होत्या. या घटनेने नर्सिंग वसतिगृहामधील इतर प्रशिक्षणार्थी परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वसतिगृह आणि परिसराला कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते.या नऊही प्रशिक्षणार्थी परिचारिकांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रूग्णालयाच्या डॉक्टर चमूने  परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्यांच्यावर यशस्वी उपचार केले. त्यामुळे या परिचारिका आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित चार जणीहीही आता कोरोनामुक्त झाल्या असून, त्यांनाही लवकरच सोडण्यात येणार आहे.बुधवारी या पाच परिचारिकांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अतिरिकत शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे, रूग्णालयाच्या परिचारिका, परिचर उपस्थित होते. या परिचारिकांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRatnagiriरत्नागिरीCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय