शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटरला आग, कोट्यवधींची हानी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 09:43 IST

रत्नागिरीतील मारुतीमंदिर नजीकच डॉ. निनाद नाफडे आणि नीलेश नाफडे यांचे निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटर आहे.

रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटरला आग लागल्यामुळे आतील सर्व यंत्रणा जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे काही कोटींचे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी ७.३० च्या दरम्यानची घटना घडली.रत्नागिरीतील मारुतीमंदिर नजीकच डॉ. निनाद नाफडे आणि नीलेश नाफडे यांचे निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटर आहे. रविवारी सकाळी ७.३० सुमारास आतून धूर येत असल्याचे लक्षात आले. नगर परिषदेला कळवण्यात आल्यानंतर तत्काळ दोन बंब घटनास्थळी आले. मात्र तरीही आग आटोक्यात येत नसल्याने फिनोलेक्सच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आग नियंत्रणात आली.डायग्नोस्टीक सेंटरची सर्व मशिनरी यात जळून गेल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग