शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:11 IST

भीषण आगीचा सामना करत अग्निशमन दलाच्या जवानांनी सदनिकेमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली.

चिपळूण : शहरातील कावीळतळी भागातील ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सदनिकेला काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीने अक्षरशः रौद्र रुप धारण केले. भीषण आगीचा सामना करत अग्निशमन दलाच्या जवानांनी सदनिकेमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली.कावीळतळी भागातील ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर सय्यद यांच्या सदनिकेत अनंत सानप कुटुंबीय भाड्याने राहतात. काल, मंगळवारी रात्री अचानक एसीजवळ असलेल्या स्वीज जवळ शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे संबंधित कुटुंब आगीत अडकून पडले होते. त्यांनी आरडाओरडा करताच शेजाऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र घराचा मुख्य दरवाजा बंद होता.अखेर मुख्य दरवाजा तोडण्यात आला. त्याचवेळी माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानानी घटनास्थळी दाखल होत तत्काळ आग नियंत्रणात आणली. त्यानंतर आतमध्ये अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले. यावेळी आग विझविण्यासाठी देवदास गावडे, अग्निशमन बंब चालक अभय गांधी, मनोज फरांदे, फायरमन संजय पवार, अमोल वीर, प्रतिक घेवडेकर, हर्ष कांबळी, सौरभ मोहिते यांनी प्रयत्न केले.

ऑर्चीड या चार मजली इमारतीत जाण्यासाठी विस्तीर्ण रस्ता असल्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत अग्निशमनचा पाईप नेणे शक्य झाले. त्यामुळे अनर्थ टळला. त्यामुळे शहरातील अन्य बांधकाम व्यावसायिकांनीही रस्त्याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे.    - शशिकांत मोदी, माजी नगरसेवक, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणfireआग