शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

Dapoli police station on fire: दापोली पोलीस ठाण्याला आग; आगीचे नेमकं कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 12:40 IST

या आगीत स्थानकातील महत्वाची कागदपत्रे, संगणक, बरेचसे साहित्य जळून खाक. हाकेच्या अंतरावर असून देखील नगरपंचायतीचा अग्निशमनचा बंब अर्ध्यातासानंतर घटनास्थळी पोहचला.

दापोली : शहरातील ब्रिटिश कालीन पोलीस ठाण्याला आज, शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीत स्थानकातील महत्वाची कागदपत्रे, संगणक, बरेचसे साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दापोली पोलीस स्थानकातून अचानक धुराचे लोट येऊ लागले. त्यानंतर दापोली पोलिस ठाण्याच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते. हाकेच्या अंतरावर असून देखील नगरपंचायतीचा अग्निशमनचा बंब अर्ध्यातासानंतर घटनास्थळी पोहचला.अग्निशमनचा बंब घटनास्थळी पोहचताच आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी दापोली पोलिस कर्मचारी, नागरिकांनी मदत कार्य केले. आगीमध्ये नेमकी किती व कोणत्या प्रकारची हानी झाली आहे हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग