शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

दापोलीत वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चाेरीला

By अरुण आडिवरेकर | Updated: July 18, 2023 14:04 IST

वृद्धेच्या खुनाच्या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली

दापाेली : झाेपेत वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या अंगावरील साेन्याची माळ चाेरुन नेल्याची घटना विसापूर - मधलीवाडी (ता. दापाेली) येथे घडली आहे. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दीपावती सीताराम घाग (८७) असे वृद्धेचे नाव असून, हा प्रकार साेमवारी सकाळी उघडकीला आला. दागिन्यासाठीच हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकाराबाबत या महिलेच्या मुलाने फिर्याद दिली आहे. दीपावती घाग या वयाेवृद्ध आणि आजारी हाेत्या. त्या विसापूर येथील मधलीवाडीतील विश्रांतीनगर येथे एकट्याच राहत हाेत्या. हा खून रविवारी (१६ जुलै) ते साेमवारी (१७ जुलै) सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दीपावती घाग या रविवारी रात्री घरामध्ये झोपल्या हाेत्या. त्यांच्या वयोवृद्ध व आजारपणाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्याने वृद्धेच्या छातीवर जोराचा प्रहार करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने महिलेच्या गळ्यातील ७८ हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चाेरून नेल्याचे समाेर आले आहे.वृद्धेच्या खुनाच्या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, याबाबत दापाेली पाेलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन मारेकऱ्याचा शाेध घेण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस