शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गुढे येथे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:58 IST

बिबट्याचा हल्ला?

चिपळूण : गव्याच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना चिपळूण तालुक्यातील गुढे येथे शुक्रवारी दुपारी घडली. गुढे जोगळेवाडी येथील रवींद्र आग्रे (वय ६०, रा. गुढे - जाेगळेवाडी, चिपळूण) असे त्यांचे नाव आहे.आंग्रे हे गुढे येथील रस्त्यावरून निघाले असतानाच अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ते बराच वेळ रस्त्यावर पडून होते. या रास्त्यावरून कोणाची ये-जा न झाल्याने ते तसेच पडून राहिले. त्याठिकाणी जाणाऱ्या काही ग्रामस्थांनी त्यांना पाहिले असता त्यांनी तत्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री कामथे येतील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते.वडापचा व्यवसायरवींद्र आग्रे हे गावातच वडापचा व्यवसाय करतात. तसेच त्यांची गावातच काजूची फॅक्टरीही आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा एकत्रित परिवार आहे.

बिबट्याचा हल्ला?गुढे परिसरात सकाळी ग्रामस्थांना बिबट्या दिसला हाेता. ग्रामस्थांनी त्याला पिटाळून लावले हाेते. त्यामुळे हा हल्ला गव्याने केलेला नसून बिबट्याने केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी बाजूच्याच कळंबट गावातील एका तरुणावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे याच बिबट्याने हल्ला केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Elderly man dies after being attacked by gaur.

Web Summary : A 60-year-old man from Gude, Chiplun, died from injuries sustained in a gaur attack. Villagers suspect a leopard, citing a recent leopard sighting and prior attack in the area. The victim was a local businessman.