शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक गैरव्यवहार; शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करावा

By admin | Updated: June 11, 2014 00:43 IST

कुमार शेट्ये यांची पत्रकारपरिषदेत मागणी

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरीमधील उपविभाग क्र. १ चे शाखा अभियंता जनक हरिदास धोत्रेकर यांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी करुन गुन्हा दाखल करावा व कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे पत्र आपण शहर पोलीस निरीक्षकांना दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मारुती मंदिर येथील भाड्याच्या जागेत असलेल्या कार्यालयाची दुरुस्ती व देखभाल स्वत: घरमालकाने करावयाची असते. परंतु शाखा अभियंता धोत्रेकर यांनी ३१ मार्च २०१२ रोजी धनादेश क्र. ५७४७०० द्वारे रुपये ८२५६ संतोष धनावडे यांना दिलेला आहे. हे काम १५ मार्च २०१२ ते २८ मार्च २०१३ या कालावधीत केले आहे. याबाबत लाचलुचपतच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने ७ मार्च २०१४ ला पाठविलेल्या पत्रानुसार या कार्यालयाचे असे कोणतेही काम झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे काम निविदा न काढता केलेले आहे. याबाबत विभागीय लेखा अधिकारी व कार्यकारी अभियंता यांंनी कामाची देयके अदा करण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा खात्याचा दाखला घेणे जरुरीचे होते. तो घेतलेला नाही. धोत्रेकर यांनी अनेक इमारतींची कामे करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून निविदा काढून मार्च २०१३ मध्ये अनेक कार्यारंभ आदेश ठेकेदारांना दिलेले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)